लसूण
1) लसणाची लागवड ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सपाट वाफ्यात 10 x 7.5 x 3 सें.मी. अंतरावर करावी.
1) लसणाची लागवड ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सपाट वाफ्यात 10 x 7.5 x 3 सें.मी. अंतरावर करावी.
2) श्वेता, गोदावरी, जामनगर, फुले बसवंत या जाती वापराव्यात. लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी नत्र 50 किलो, स्फुरद 50 किलो व पालाश 50 किलो द्यावे. पूर्वमशागतीचेवेळी हेक्टरी 25 टन शेणखत मिसळावे.
3) लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.