पुणे - एसव्हीके कृषी नेचर केअर या कंपनीने इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर बाजारात आणले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य सांगताना कंपनीचे संचालक विलास बगाटे यांनी सांगितले, की गार्ड-नीर वॉटर कंडिशनर या यंत्रातील कॅटेलिक तंत्रज्ञानाने पाण्यातील क्षारांचा संयोग होऊ न देण्याचा कालावधी 200 ते 225 तासांपर्यंतचा आहे. आमची कंपनी हे तंत्रज्ञान विकसित करणारी जगातील एकमेव कंपनी आहे. म्हैसपालन, कुक्कुटपालन उद्योगांमध्ये पाणी शुद्धतेसाठी या यंत्राचा वापर फायदेशीर आहे. या यंत्रामुळे पीक उत्पादनात 20 ते 25 टक्केपर्यंत वाढ होते, 30 ते 40 टक्केपर्यंत औषधांची बचत होते.
Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111117/5741951274910965629.htm
Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111117/5741951274910965629.htm