Wednesday, November 23, 2011
गेली तेरा वर्षे चाललीय नियंत्रणमुक्तीची चर्चा!
कागल, जि. कोल्हापूर : भारतात 1998पासून, म्हणजेच गेल्या 13 वर्षांपासून साखर उद्योगाच्या नियंत्रणमुक्तीची चर्चा सातत्याने सुरू आहे. नेहमीप्रमाणेच ती या वर्षीही गळीत हंगामाच्या तोंडावरच सुरू झाली आहे.
Newer Post
Home